Land Record : मित्रांनो नमस्कार मी तुमचा स्वागत आहे आपल्या या newsversions.com वेबसाईट वरती. तर आपण पाहणार आहोत एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. तर मित्रांनो या newsversions.com वेबसाईट वरती, आम्ही नवनवीन बातम्यांचा आढावा घेणार आहोत, आणि या वेबसाईट वरती आपण दररोज शेतकऱ्यांविषयी आणि नोकरी विषयी राजकारणाविषयी नवनवीन बातम्या दररोज प्रदर्शित करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या या वेबसाईट वरती नक्कीच अपडेट तुम्ही राहा. आणि दररोज आमची newsversions.com ही वेबसाईट सर्च करत राहा गुगल मध्ये जाऊन जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन बातम्या मिळत जातील, चला तर पाहूया आजच्या बातमी विषयी सविस्तर माहिती.

Land Record : तर मित्रांनो बातमी अशी आहे की जर मुलीचं तिच्या वडिलांच्या भावाचे आणि बहिणीचे वाद चालू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच प्रॉपर्टी वरती जर भांडण चालू असेल, तर या भांडणांमध्ये बहिणीचा नवरा अर्थातच जावई या वादामध्ये कुठलाही हक्क दाखवू शकत नाही? असा महत्त्वपूर्ण निर्णय हायकोर्टाने आता दिलेला आहे.
Land Record : सोशल मीडियावरती एक महत्त्वपूर्ण बातमी सध्या व्हायरल होत आहे, जे की त्या बातमीमध्ये असं दिलेलं आहे की सासऱ्याच्या संपत्ती संपत्तीमध्ये जावई सुद्धा हक्क गाजवू शकतो? परंतु हायकोर्ट यांना महत्त्वपूर्ण निकाल देऊन बातमीला सर्व आता खोटं ठरवलेलं आहे, त्यामुळे सासऱ्याच्या संपत्तीमध्ये जावई कुठलाही हक्क दाखवू शकत नाही.
या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप पिक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरू “पहा सर्व माहिती !!”
हे प्रकरण केरळमधील आहे तर आपण पाहूयात सविस्तर,
काय आहे निकाल?
Land Record : हेंड्रीच्या एकुलत्या एक मुलीशी त्याचे लग्न झाले आहे. आणि लग्नानंतर कुटुंबाने तिला दत्तक घेतले आहे. त्यामुळे त्याला या घरात आणि मालमत्तेत राहण्याचा अधिकार आहे.
या युक्तिवादांना न जुमानता, कनिष्ठ न्यायालयाने निर्णय दिला की डेव्हिसकडे हेंड्रीच्या मालमत्तेचे शीर्षक नाही. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने सांगितले की, जावई कुटुंबातील सदस्य आहे हे सांगणे कठीण आहे. हेंड्री यांच्या मुलीशी लग्न केल्यानंतर त्याला कुटुंबाने दत्तक घेतल्याचा खुलासा जावयासाठीही लाजिरवाणा आहे.
कापसाच्या दरात घसरणीची काय कारण आहेत.???
कोणी केली कापसाची घसरण..?? वाचा आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये
अशाप्रकारे हे महत्त्वपूर्ण अपडेट होतो मित्रांनो ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं तर नक्कीच तुम्ही जर नवीन असाल तर ही बातमी जास्तीत जास्त तुमच्या इतर ग्रुप वरती शेअर करा.
आणि तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या दररोज तुमच्या मोबाईल मध्ये मोफत मिळवायचे असतील तर दिलेल्या लिंक वरती जाऊन आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा आणि फ्री मध्ये बातम्या मिळवत जा. बोला