Monsoon : यंदा मान्सून धो-धो बरसणार.! पण IMD चा दीर्घकालीन नवीन अंदाज आला.??

Monsoon : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या या वेबसाईट वरती तर तुम्हाला ज्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने नवनवीन योजना जाहीर केलेला असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी काम करत असतो आणि याच माध्यमातून शेतकऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा नक्कीच मोठा फायदा होत राहतो तर आज सुद्धा आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचा असा मान्सून आणि मान्सून बद्दल आपण आज सविस्तर बातमी पाहणार आहोत तर चला तर पाहूयात भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला नवीन अंदाज.

Monsoon
Monsoon

Monsoon : मित्रांनो हा भारतीय हवामान विभागांना जाहीर केलेला दीर्घकालीन अंदाज आहे हा आणि या अंदाजातून आता स्पष्ट झालेला आहे की मान्सूनची यंदाची जी हालचाल आहे ही चांगली जरी असली तरी याच्यामध्ये खूप सारे अडथळे येणार आहेत असा हवामान विभागाचा नवीन अंदाज आलेला आहे पहिला अंदाज त्यांनी एप्रिलमध्ये दिला होता नंतर तो अंदाज दुसरा आमदार त्यांनी आता या महिन्यांमध्ये मी मध्ये दिलेला आहे.

Monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस हा देशांमध्ये सर्वसामान्य असणार आहे आणि आपल्याकडील जी शेती आहे ही 90 ते 95 टक्के ही पावसावरून अवलंबून असते तर हवामान विभागाच्या अनुषंगाने असं सुद्धा म्हणलं जात आहे की एल निनो चा प्रभाव या मान्सून वरती असणार आहे तर काय प्रभाव असणार आहे पाहूया.

सासर्याच्या संपत्तीमध्ये असणार जावयाचा हक्क.?? कोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय.!!! पहा सविस्तर बातमी

Monsoon : मान्सून वरती यांनी चा परिणाम करणारा प्रभाव असल्याचं मन हवामान विभागाने या आधीच जाहीर केलेलं होतं परंतु यासोबतच आता विद्रोह हा एक घटक आहे आणि त्याचा प्रभाव असल्यामुळे मान्सून हा सामान्य होणार आहे त्यामुळे देशामध्ये 96 ते 105% पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि हा भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून यंदा सामान्य जरी असला तरी सुद्धा तो उशिरा महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि सध्या मान्सून अंदमानाच्या सागरामध्ये असल्यामुळे बंगालच्या उपसागराकडे त्याची प्रगती होताना आपल्याला दिसत आहे आणि म्हणूनच दरवर्षीप्रमाणे एक जूनला केरळमध्ये येणारा मान्सून यावर्षी चार जून रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे.

एल निनो प्रभाव मुळे झालेला आहे.

Monsoon : तर आपण पाहिलं तर 2001 ते 2020 या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये देशाने एकूण सात वेळा पाहिलेला आहे आणि या प्रभावामुळेच खरीप किंवा रब्बीच्या उत्पादनामध्ये खूप मोठी घट आपल्याला दिसून आलेली आहे आणि त्यामुळे महागाई वाढलेली दिसत आहे अशाप्रकारे प्रभाव या शेतकऱ्यावरती होत असतो.

गौतमी पाटील गावात येणार हाय, दोन दिसाची सुट्टी द्या ; एसटी चालकाचा रजेचा अर्ज होतोय व्हायरल

तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे हा एक नवीन अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला आहे त्यामुळे आता आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की मान्सून सर्वसामान्य जरी असला तरी याच्यामध्ये खूप सारे अडथळे एल निनो च्या प्रभावामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे तर अशी ही महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची होती तर नक्कीच तुम्ही ही बातमी आवडली असेल तर तुमच्या इतर बांधवांपर्यंत ही बातमी नक्की शेअर करा धन्यवाद.