gautami patil photo : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन ब्लॉग वरती तर आपण दररोज शेतकर्यांसाठी नवनवीन योजनांची माहिती येत असतो आणि केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या बातम्या जीआर तुमच्यापर्यंत आम्ही सादर करत असतो आणि यातूनच शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होत असतो तर आज मित्रांनो आपण वेगळी बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे गौतमीताई पाटील जी महाराष्ट्राची लावणी फेम आहे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ओळखलं जातं सुप्रसिद्ध डांसर ती म्हणजे गौतमी पाटील यांच्या बद्दल आपण एक सविस्तर बातमी पाहणार आहोत.

gautami patil photo : तर मित्रांनो गौतम ताई पाटील जर म्हटलं तर तिचे फॅन एवढे खुश होतात की तुझे जर तुमच्या गावांमध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये किंवा कुठे जवळपास गवती मी पाटीलचा जर कार्यक्रम असेल तर जवळपासच्या 25 ते 50 किलोमीटर परिसरातील संपूर्ण तरुण मंडळी त्याच्या लावण्याचे कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक असतात आणि तिथे जात सुद्धा असतात म्हणून खूप कमी कालावधीमध्ये प्रचलित झालेली ही सुप्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील हिला नुकतीच छोटा पुढारी घनश्याम दराडे यांनी इशारा दिलेला आहे.
सासर्याच्या संपत्तीमध्ये असणार जावयाचा हक्क.?? कोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय.!!! पहा सविस्तर बातमी
gautami patil photo : तर छोटा पुढारी घनश्याम दराडे यांनी गौतमी ताईला सरळ सरळ विचारा दिलेला आहे त्या ते म्हणले आहेत की तुम्ही तुमची आदा बदला किंवा तुमची नाचण्याची पद्धत बदला नाहीतर तुम्हाला मार खावा लागू शकतो असा त्यांनी इशारा दिलेला आहे.
gautami patil photo : आणि पुन्हा घनश्याम दराडे असं सुद्धा म्हटलेले आहेत की तुम्ही सध्या महाराष्ट्राची लावणी आहे हिला तुम्ही बदनाम करत आहात तुम्ही लावणी प्रमाणे लावणी न करता वेगळाच प्रकारचा डान्स करून एक प्रकारच्या तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेला तुम्ही तडा लावलेला आहे.
आणि पुन्हा घनश्याम दराडे यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही लवकरच महाराष्ट्राचा तुम्ही बिहार करू नका असा सुद्धा इशारा त्यांनी गौतमी पाटील यांना दिलेला आहे.
“बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी” परीक्षा न देता मिळवा एवढा पगार , घ्या माहिती..
चांगले आणि वाईट असे समाजात प्रवृत्तीचे लोक असतात. त्यापैकी वाईट लोक हे जर कोणी वर जात असेल, प्रगती करत असेल, तर त्यांना खाली खेचण्याचं काम करत असतात. आणि तसाच काहीसा प्रकार सध्या सुरू असल्याचेही या महिलांनी म्हटले आहे.
गौतमी पाटीलपेक्षा जगात एकापेक्षा एक अनेक सुंदर लोक आहेत. मात्र त्या सुंदर लोकांना पाहण्यासाठी लोक का गर्दी करत नाहीत . तर गौतमी पाटील सुंदर आहे म्हणून नाही? तर तिची कला तीच नृत्य पाहण्यासाठी लोक गर्दी करतात असतात. आणि यात आक्षेपार्ह किंवा समाजाची बदनामी करण्यासारखं काहीच नाही आहे . गौतमी पाटील अल्पावधीच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अनेकांना खपत नाही असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
Gautami Patil Photo : वाप्रसिद्धीच्या झोतात असलेली आणि सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नृत्यांगना गौतमी पाटीलभोवती तिच्या आडनावाचा वाद सुरू झाला आहे. मराठा समन्वयक राजेंद्र पाटील यांनी गौतमी पाटील हिने पाटील हे आडनाव वापरू नये असे सांगत इशारा दिला होता. गौतमी पाटील हिने जर आपले पाटील हे आडनाव लावले तर तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका राजेंद्र पाटील यांनी घेतली. त्यावर गौतमी पाटील हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या प्रतिक्रियेद्वारे आपण मागे हटणार नसल्याचे गौतमीने स्पष्ट केले आहे.
या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप पिक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरू “पहा सर्व माहिती !!”
Gautami Patil Photo : गौतमी पाटील तिच्या डान्स व लावणीमधील विविध मूव्ह मुळे ती मीडिया वर ती व्हायरल झाली आहे. गौतमी पाटीलचा जन्म 1996 शिंदखेडा, धुळे महाराष्ट्र येथे झाला. आणि २०२२ मध्ये गौतमी चे वय २७ वर्ष आहे, गौतमी चे वडील लहान असतानी सोडून गेले होते. त्यानंतर गौतमी आपल्या मामाकडे राह्यला गेली , गौतमी इयत्ता आठवी मध्ये असतानाच पुण्यात आली, शिक्षणामध्ये तिला इतका रस नसल्यामुळे घरच्या परिस्थितीमुळे तिने नृत्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला गौतमी बॅकडान्सर म्हणून काम करायची. ‘गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा च्या माध्यमातून मी लावणी करीत होती.
तर मित्रांनो अशा प्रकारे एकही महत्त्वपूर्ण माहिती गौतम पाटील बद्दल होती की नक्कीच तुम्हाला आवडली असेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्कीच जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवनवीन बातम्या फ्री मध्ये तुम्हाला मिळत जातील ज्या बातम्यांच्या आधारे तुम्हाला शेती संबंधित योजनांच्या बातम्या सरकारने जाहीर केलेल्या बातम्या राज्य सरकारच्या असतील किंवा केंद्र सरकारच्या असतील सर्व योजनांची माहिती तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईल वरती मिळत राहण्यासाठी लगेच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.