cotton rate : कापूस वाण निवडताना या गोष्टी लक्षात घ्या अन…

cotton rate : नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचा स्वागत आहे आपलं या वेबसाईट वरती तर आपण केंद्र सरकारने राज्य सरकारने जाहीर केलेल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो शेतकऱ्यांसाठी या खूप फायद्याच्या गोष्टी असतात म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी आज एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहोत जी की महाराष्ट्र मधील बहुतेक भागामध्ये प्रत्येक शेतकरी हा (Cash Crop) कापसाची लागवड करत असतो म्हणूनच कापसाचे वाण निवडताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. हे आपण आता या बातमीमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूया सविस्तर मध्ये. (Cotton Crop) आपण बीटी कापूस वान निवडताना कोणती काळजी घ्यावी.

 

cotton rate : कापसाचे योग्य वाण निवडताना सर्वात महत्वाच म्हणजे बीटी वाण रसशोषक किडींना सहनशील असावं जेणेकरुन कीड व्यवस्थापनावरील खर्च कमी करता येईल. BT Cotton.

BT Cotton
BT Cotton

cotton rate : मित्रांनो महाराष्ट्र मधील कोरडवाहू क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचं नगदी पीक म्हणून घेतलं जाणार आहे कापूस हे पीक आहे आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये का कापूस या पिकाची लागवड केली जाते. खरीप हंगामातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास २७ टक्के क्षेत्र एकट्या कापूस पिकाची लागवड केली जाते. आपल्या राज्यामध्ये जवळपास 90 टक्के कोरडवाहू क्षेत्र हे लागवडीखाली येते, त्याशिवाय पावसाची अनियमित्ता रोग किडी चुकीची लागवड पद्धती अशा खूप साऱ्या तुफान मुळे आपल्याकडे कापसाचे उत्पादनामध्ये खूप मोठी घट आपल्याला दिसून येते.

सध्याच्या परिस्थितीत कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न आपल्याला वाढवता येऊ शकते.

यामध्ये कापसाच्या बीटी वाणाची निवड करताना काय काळजी घ्यायची ? आणि कपाशीतील कीड रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आत्तापासूनच काय उपाययोजना कराव्या याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत.

 

cotton rate : कापूस पिकाच्या लागवडीमध्ये शेतकरी बांधव सातत्याने एकच प्रश्न विचारतात, आणि तो म्हणजे कापसाच्या कोणत्या बीटी वाणाची लागवड करावी? कापसाचे योग्य वाण निवडताना सर्वात महत्वाच म्हणजे बीटी वाण रसशोषक किडींना सहनशील असने गरजेचे असावे जेणेकरुन कीड व्यवस्थापनावरील खर्च कमी करता येईल.

तर गौतमी पाटील सुद्धा मार खाऊ शकतात; छोट्या पुढारीची Gautami patil यांना सूचना..!!

ठळक वैशिस्ते

1} कोरडवाहू लागवडीसाठी कापसाचे बीटी वाण पाण्याचा ताण सहन करणारे असावेत. 

2} सघन लागवडीसाठी आटोपशीर ठेवण, उंची व फांद्यांची लांबी कमी असणारे कापसाचे वाण निवडावे.

३}आपण निवडलेले वाण आपल्या भागामध्ये अधिक उत्पादन देणारं असाव. याशिवाय त्याच्या धाग्याचे गुणधर्म सरस असावेत.

४} कोरडवाहू लागवडीसाठी कमी कालावधीचे म्हणजेच १४० ते १५० दिवसात तयार होणारे असावे. मध्यम कालावधीचे म्हणजेच १५० ते १६० दिवस कालावधीचे असावे.

5} बागायती लागवडीसाठी बीटी कापसीचे वाणाचा कालावधी १६० ते १८० दिवसांचा असावा. 

६} कापसाच्या बोंडाचा आकार कोरडवाहूसाठी मध्यम म्हणजेच  ३ ते ४ ग्रॅम तर बागायतीसाठी मोठा म्हणजेच ४ ग्रॅम असावा.

cotton rate : आता आपण पाहुया कापसातील किडींचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर काय खबरदारी घ्यायची ते…

कापसाच्या पऱ्हाट्या व अवशेषाची शेतात, बांधावर किंवा गावात साठवण केली असेल तर असे अवशेष लगेच नष्ट करावेत. 

कपाशीच्या दीर्ष कालावधीच्या वाणाची लागवड करु नये. 

पिकाची फेरपालट करावी. कारण बरेच शेतकरी एकाच जमिनीमध्ये दीर्घकाळापासून कापूस हे एकच पीक घेतात. त्यामुळे जमिनीमध्ये कीड, रोगाचा प्रादुर्भाव वाढतो तसच पिकाचे उत्पादन देखील कमी येतं. 

पिकामध्ये शिफारशीपेक्षा अधिक नत्राचा वापर टाळावा. 

कपाशीमध्ये मूग, उडीद, सोयाबीन,चवळी, झेंडू, मका,ज्वारी, एरंडी अशी आंतरपिके घ्यावीत. 

निंबोळी अर्क बनविण्यासाठी आत्ताच कडुनिंबाच्या बिया म्हणजेच निंबोळ्या जमा करुन वाळवून ठेवाव्यात. अशा प्रकारे खबरदारी घेतल्यास कापसाचे चांगले उत्पादन मिळू शकेल. 

सासर्याच्या संपत्तीमध्ये असणार जावयाचा हक्क.?? कोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय.!!! पहा सविस्तर बातमी

cotton rate : तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे वरील दिलेल्या वापर करून तुम्ही जर योग्य प्रकारे तुम्ही वाण निवडलं आणि दिलेले माहितीप्रमाणे तुम्ही जर तुमच्या भेटी कापूस पिकाची लागवड जर केली तर नक्कीच तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पन्न मिळेल.

तर अशाप्रकारे आपण नवनवीन बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि ही बातमी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी बॉर्डर पर्यंत ही माहिती पाठवा जेणेकरून ते सुद्धा या माहितीचा वापर करून भरघोस उत्पन्न मिळू शकतील.

आणि अशाच नवीन बातम्यांसाठी तुम्ही आमच्या दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन होऊन तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती दररोज अगदी मोफत पणे शेतकऱ्यांसाठी ज्या नवनवीन योजना येत असतात त्या योजना तुम्हाला मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये लिंक व्हा धन्यवाद.