crop insurance : नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पिक विमा सुरू झालेला महिना झालेला आहे शेवटची काही चार दिवस राहिल्या आहेत त्या चार दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा भरून आपल्या पिकाचे काही नुकसान भरपाई लवकरात लवकर त्याची नोंद करून आपल्याला काही होणारी नुकसान त्याची आता जाणीव असून लवकरात लवकर पिक विमा भरून घ्या. तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन.
crop insurance : मित्रांनो पीक विम्याची शेवटची तारीख आहे ती तुला ही आहे या 31 जुलै च्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर पिक विमा भरून जाते संरक्षण करू शकता की तुम्हाला माहित आहे त्या पिकाचे काही नुकसान झाल्यानंतर तुम्हाला काही मदत हवी यासाठी सरकारने पिक विमा योजना सुरू केली आहे सरकारकडून मिळणारी आर्थिक रक्कम पिक विमा द्वारे शेतकऱ्यांना दिला जाते शेतकऱ्यांना त्यांचा लाभ घ्यायला पाहिजे तर मित्रांनो लवकरात लवकर राहिलेल्या चार दिवसांमध्ये तुम्ही पिक विमा भरून घ्या.
crop insurance : पिक विमा भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड आणि पासबुक
crop insurance : पिक विमा कोणत्या ठिकाणी भरायचा आणि तो भरण्यासाठी त्यांना किती शुल्क द्यायचे हे तुम्हाला माहीत आहे मित्रांनो ती तुम्हाला फक्त आता एक रुपयांमध्ये भेटला जाणार आहे म्हणजे एका पिकाला एक रुपया लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काहीच नाही फक्त काय पैसे मिळतील तेवढे लागतील.